मांडियेला डाव । कौरव
115.
मांडियेला डाव । कौरवांनी दुष्ट भाव ॥1॥
टाकियेला फासा । पांडव गेले वनवासा ॥2॥
वना गेले पांडवबळी । दिनकरे दिधली थाळी ॥3॥
पांडवांची कृष्णाबाई । जनी म्हणे माझी आई ॥4॥
115.
मांडियेला डाव । कौरवांनी दुष्ट भाव ॥1॥
टाकियेला फासा । पांडव गेले वनवासा ॥2॥
वना गेले पांडवबळी । दिनकरे दिधली थाळी ॥3॥
पांडवांची कृष्णाबाई । जनी म्हणे माझी आई ॥4॥