वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ४, नाममाला > अभंग ११० ते १५५

निजानंद हे पै ब्रह्म

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075061 · अभंग क्र. १५१

151.
निजानंद हे पै ब्रह्म । ऐसे जाणती योगी वर्म ।
विठ्ठल विठ्ठल स्मरे मना । चुके संसार दर्शना ॥
रखुमादेविवरा वांचून । कवण पुरवील जिवीची खूण' ॥

अर्थ :
श्री विठ्ठल हेच ब्रह्म व त्यांच्याकडेच निजानंद मिळतो हे योगी जाणतात. नुसता विठ्ठलनामाचे स्मरण केले तर संसार दुःखाचे दर्शन होत नाही. माझ्या जीवीचे लाड रखुमाईच्या पती शिवाय कोण पुरवणार? असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग