वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

विचारूनि पाहा पंढरिच

🙏 4. संत नामदेव · ABH-082251 · अभंग क्र. २०३५

2035.
विचारूनि पाहा पंढरिचे पारडे | सुख होय थोडे क्षीरसिधु ॥१॥
सांडूनि वैकुंठ आले जगजेठी | वस्ती वाळवंटी केली जाण ॥२॥
भक्‍त सहाकारी ब्रीदे बडिवार | सेवा सुखसार पांड्रंग ॥३॥
जिवाचे सोयरे न मिळे वैकुठी | हरिदासा भेटी आडलिया ॥|॥४॥
प्रीतीचे वोरस उभा मागे पुढे | जीवासी आवडे भक्‍तराणा ॥५॥
लक्ष्मीचा विलास न वाटे विश्रांती | आवडे श्रीपति भक्‍तभावा ॥ ॥संगे सर्व काळ धांवे पोटो वाटी | घाली कृपादृष्टी तयावरी ॥७॥
अभृत सुरस नव्हेति पे गोडी | म्हणोनि आवडी काल्याची ॥८॥
हृरुषे निभेर सुरवरा खेळे | वाळवंटी लोळे संतसंगे | ९ ॥|अठ्ठावीस युगे उभा विटेवरी | भकक्‍तप्रिय हरि स्वामी माझा ॥१०॥
नामा म्हणे त्याचे सुखरूप पाय | क्षणेक न होय जीवाहुनी ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग