वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

पंढरीस जावे जीवनमुक्

🙏 4. संत नामदेव · ABH-082203 · अभंग क्र. २०३४

2034.
पंढरीस जावे जीवनमुक्त व्हावे | विठ्ठला भेटावे जिवलगा ॥१॥
कायावाचामन चरणी ठेवावे | प्रेमसुख घ्यावे सर्वकाळ ॥२॥
सुखाचे साजिरे श्रीमुख पहावे | जोवे उतरावे निबलोण ॥३॥
बाहेरी भीतरी कँवंल्य अवघे | वाचे न बोलावे ब्रह्मानंदू ॥४॥
१चिरंजीव नामा कंठी धरी प्राण | करी तुझे ध्यान रात्रंदिवस ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग