अवघ्या अंगे अवघे झाल
751.
अवघ्या अंगे अवघे झालो ।
अवघेचि ल्यालो आळंकार ॥१॥
अवघ्या ठायी अवघ्या देही ।
अवघ्या नाही वेगळा ॥२॥
अवघ्या जवळी अवघ्या दुरी ।
अवघ्या परी सारखा ॥३॥
अवघा निळा अवघ्या संगे ।
अवघ्या रंगे रंगला ॥४॥
751.
अवघ्या अंगे अवघे झालो ।
अवघेचि ल्यालो आळंकार ॥१॥
अवघ्या ठायी अवघ्या देही ।
अवघ्या नाही वेगळा ॥२॥
अवघ्या जवळी अवघ्या दुरी ।
अवघ्या परी सारखा ॥३॥
अवघा निळा अवघ्या संगे ।
अवघ्या रंगे रंगला ॥४॥