असो आता हे बोलणे ।
752.
असो आता हे बोलणे ।
आम्ही निर्भय एक्या गुणे ॥१॥
सांगितले करु काम ।
हाते टाळी मुखे नाम ॥२॥
गुण वानू नानापरी ।
आज्ञा त्याची वंदुनी शिरी ॥३॥
निळा म्हणे राजा धरी ।
हाती तया सभाग्य करी ॥४॥
752.
असो आता हे बोलणे ।
आम्ही निर्भय एक्या गुणे ॥१॥
सांगितले करु काम ।
हाते टाळी मुखे नाम ॥२॥
गुण वानू नानापरी ।
आज्ञा त्याची वंदुनी शिरी ॥३॥
निळा म्हणे राजा धरी ।
हाती तया सभाग्य करी ॥४॥