अवघींच अंगे वेष्टोनि
750.
अवघींच अंगे वेष्टोनि ठेली ।
हरीचिये रंगली निज सेवे ॥१॥
तेणेचि वाटे कृतकुत्यार्थ ।
चुकले अनर्थ जन्मजरा ॥२॥
सर्व काळ सुखी सुख ।
हरिखी हरिख कोंदला ॥३॥
निळा म्हणे पुरले नवस ।
आलिया नरदेहास सफळ झाले ॥४॥
750.
अवघींच अंगे वेष्टोनि ठेली ।
हरीचिये रंगली निज सेवे ॥१॥
तेणेचि वाटे कृतकुत्यार्थ ।
चुकले अनर्थ जन्मजरा ॥२॥
सर्व काळ सुखी सुख ।
हरिखी हरिख कोंदला ॥३॥
निळा म्हणे पुरले नवस ।
आलिया नरदेहास सफळ झाले ॥४॥