चर्हाटिया दंतकथा ।
1091.
चर्हाटिया दंतकथा ।
माजी अनर्था कारण ते ॥१॥
शुध्द भावे हरि कीर्तन ।
करिता जनार्दन संतोषे ॥२॥
चातुर्यवाणी रंजवण ।
थित्या खंडण प्रेमाचे ॥३॥
निळा म्हणे घडती दोष ।
निंदा उपहास इतरांचे ॥४॥
1091.
चर्हाटिया दंतकथा ।
माजी अनर्था कारण ते ॥१॥
शुध्द भावे हरि कीर्तन ।
करिता जनार्दन संतोषे ॥२॥
चातुर्यवाणी रंजवण ।
थित्या खंडण प्रेमाचे ॥३॥
निळा म्हणे घडती दोष ।
निंदा उपहास इतरांचे ॥४॥