जेणे कीर्तनी धरिली न
1092.
जेणे कीर्तनी धरिली निष्ठा ।
झाला वरिष्ठा तो ॥१॥
पहा प्रल्हाद दैत्यवंशी ।
झाला देवासी परम पूज्य ॥२॥
नामा शिंपी विष्णुदास ।
यवन कबिरास बहुमान ॥३॥
निळा म्हणे कीर्तनरंगी ।
रंगले जगी धन्य झाले ॥४॥
1092.
जेणे कीर्तनी धरिली निष्ठा ।
झाला वरिष्ठा तो ॥१॥
पहा प्रल्हाद दैत्यवंशी ।
झाला देवासी परम पूज्य ॥२॥
नामा शिंपी विष्णुदास ।
यवन कबिरास बहुमान ॥३॥
निळा म्हणे कीर्तनरंगी ।
रंगले जगी धन्य झाले ॥४॥