वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १८. कीर्तनपर

कोणाचीहि न धरुनी आशा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088940 · अभंग क्र. १०९०

1090.
कोणाचीहि न धरुनी आशा ।
भजावे जगदीशा कीर्तने ॥१॥
मग तो कृपेचा सागर ।
उतरील पार भवसिंधू ॥२॥
तोडूनिया ममता जाळ ।
करील कृपाळ वरी कृपा ॥३॥
निळा म्हणे आवडी त्यासी ।
कीर्तनापाशी तिष्ठतु ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग