ऐकोनिया दासवाणी ।
1158.
ऐकोनिया दासवाणी ।
चक्रपाणी संतोषे ॥१॥
म्हणे तुम्ही प्राणसखे ।
बोलता मुखे प्रीतीवादे ॥२॥
सर्वही काळ माझीचि चाड ।
तरि मजहि कोड तुमचेचि ॥३॥
निळा म्हणे न फिटे धणी ।
भक्ता आणि देवाची ॥४॥
1158.
ऐकोनिया दासवाणी ।
चक्रपाणी संतोषे ॥१॥
म्हणे तुम्ही प्राणसखे ।
बोलता मुखे प्रीतीवादे ॥२॥
सर्वही काळ माझीचि चाड ।
तरि मजहि कोड तुमचेचि ॥३॥
निळा म्हणे न फिटे धणी ।
भक्ता आणि देवाची ॥४॥