वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २०. देवभक्तांचा संवाद

निरंतर नाम वदनी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088912 · अभंग क्र. ११५७

1157.
निरंतर नाम वदनी ।
निजरुप ध्यानी आठवितो ॥१॥
आणीक देवा काही नेणे ।
मिरवू भूषणे भक्तीची ॥२॥
योगसाधन न कळे मंत्र ।
निगमशास्त्र व्युत्पत्ती ॥३॥
निळा म्हणे अज्ञान हरि ।
आहे परी सर्व मी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग