वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 18. महाशिवरात्री महात्म्य व अभंग › १. महाशिवरात्र अभंग

न करू आह्मी तैसे घेई

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073004 · अभंग क्र. ५३

53.
न करू आह्मी तैसे घेई आता भाक । अंतरी नि:शंक झालो सर्व ॥१॥
तुह्मी आह्मा साक्षी असे सदाशीव । येथे दुजा भाव धरू नको ॥२॥
पिऊनिया पाणी न येऊ तुजपाशी । तरी घडे आह्मांसी सर्व पापे ॥३॥
जातीचा ब्राह्मण न करी ब्रम्हकर्म । तो जैसा अधम तैसे आह्मी ॥४॥
स्वामिद्रोही आणि विश्वासघातकी । तो पडे ज्या नरकी तेथे पडो ॥५॥
नामा म्हणे ऐसी वाहोनिया आण । धरीले चरण पारध्याचे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग