वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 189. दास्य शरणागत स्थिती

आरुष सावर्डे नेणे का

🙏 4. संत नामदेव · ABH-082342 · अभंग क्र. १६१९

1619.
आरुष सावर्डे नेणे कांही वेडे ॥ जन्मो्नि सांकडे केले तुज ॥१॥
जाणसीते करी कृपाळुवा हरी ॥ लाज सर्वापरी आहे तुज ॥ २॥
मी तंव अपराधी असे लक्षकोटी ॥ ह्मणतो जगजेठी दास तुझा ॥ ३॥
नाही तुज्ञी सेवा केळी मनोभावे ॥ लोभदेभगवे श्रांत झालो ॥ ४ ॥
कीत म्या ऐकिळी बहुतांच्या मुखी ॥ केली वहु स्तांते दारणांगते ॥५ ॥
नामा ह्मणे मज मोकळिपी झणी ॥ अनाथ ह्मणोंन हरण आलो ॥ ६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग