वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

ब्रह्माज्ञानाची कसवट

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086392 · अभंग क्र. २२८१

2281.
ब्रह्माज्ञानाची कसवटी । अनुभव नाही पोटी । बोला चावटी । वाउगी बापा ॥१॥
शुद्ध ब्रह्माज्ञान । एक आत्मा भूतमात्रीं प्रमाण । विनोदें छळण । कवणाचें न करी ॥२॥
जीव शिवा नाही भेद । अवघा नित्य परमानंद । आनंदाचा कंद तोचि ब्रह्माज्ञानी ॥३॥
एका जनार्दनी वर्म । भाविकांसी सुधर्म । अभाविकासी भ्रम । जाणीवेचा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग