वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

ब्रह्माज्ञानी वाचे स

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086319 · अभंग क्र. २२८०

2280.
ब्रह्माज्ञानी वाचे सांगता नये । जै कृपा होये श्रीगुरुची ॥१॥
लाभेल लाभेल ब्रह्माज्ञान क्षणी । वाउगी कहाणी बोलुनी काय ॥२॥
हृदयींचा बोध ठसतां अंतरी । कामक्रोध वैरी पळताती ॥३॥
तैसे ब्रह्माज्ञान कळलियावरी । सर्वभावे वैखरी गुण वाणी ॥४॥
एका जनार्दनी वंदू गुरुपाय । आणीक उपाय नाही नाही. ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग