धन वित्त आशा धरुनी स
709.
धन वित्त आशा धरुनी स्मरती । तेही मुक्त होती विठ्ठलनामें ॥१॥
प्रपंच परमार्थ धरुनिया हाव । गाती विठ्ठल देव आवडीनें ॥२॥
तरती तरले हाचि भरंवसा । एका जनार्दनी ठसा विठ्ठलनाम ॥३॥