वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 47. विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३

बहुतांची मतांतरें ती

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084084 · अभंग क्र. ७०८

708.
बहुतांची मतांतरें ती टाकुनीं । विठ्ठलचरणीं बुडी दे का ॥१॥
नव्हे तुज बाधा काळाची आपदा । ध्याई तु गोविंदा प्रेमभरीत ॥२॥
जनार्दनाचा एका लाहुन चरणी । बोलतसे वाणी करूणाभरीत ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग