नाही कधी वाचे नाम ।
1244.
नाही कधी वाचे नाम । तो अधम न पहाव ॥१॥
होतं त्याचे दरुशन । सचैल स्नान करावे ॥२॥
तयासी ते ऐकता मात । होय घात शरीराचा ॥३॥
ऐसा अधम तो जनी । नामहीन असतो प्राणी ॥४॥
म्हणोनि नाम आठवावे । एका जनार्दनी जीवेंभावे ॥५॥