नको कांही आणिक नेम ।
1243.
नको कांही आणिक नेम । एक नाम घेई वाचे ॥१॥
तुटे जन्ममरण बाध । हृदयी बोध ठसावे ॥२॥
न लगे गिरी कडे कपाट । गाम बोभाट करी सुखें ॥३॥
एका जनार्दनी वर्म । धर्माधर्म घडे नामे ॥४॥