वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

नको आणिकांच्या पडुं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086510 · अभंग क्र. १२४५

1245.
नको आणिकांच्या पडुं हावभरी । वांयां रानभरी का रे रहाशीं ॥१॥
चुकवी पतन उच्चारी तुं नाम । आणिक नको धाम यापरतें ॥२॥
वेगळें वेगळे चहू वाचांपरतें आहे । साहांचे ते पाहे न चले कांही ॥३॥
अठरांची मती कुंठीत राहिली । एका जनार्दनी माऊली विठ्ठल देखा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग