भोळ्या भाविकांसी देख
2131.
भोळ्या भाविकांसी देख । अवघा एक विठ्ठल ॥१॥
दुजा नाही आन कोण्ही । पाहता तिही त्रिभुवनी ॥२॥
जन्ममरणाचें सांकडें । नाही कोडे मुक्तीचें ॥३॥
मोक्ष तो उभा जोडोनी हात । एका जनार्दनी तिष्ठत ॥४॥