वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

व्यापक जनार्दनी व्या

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086645 · अभंग क्र. २१३०

2130.
व्यापक जनार्दनी व्यापूनि राहिला । अखंड भरला ह्रुदयसंपुटीं ॥१॥
पाहता पाहणें परतें गेले दुरी । अवघा चराचरी जनार्दन ॥२॥
व्यापक व्यापला अक्षयी संचला । भरूनी उरला जळीं स्थळीं ॥३॥
एका जनार्दनी रिता नाही ठाव । अवघा देही देव जनार्दन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग