वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

एकप्णें असे सर्वाठाय

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086674 · अभंग क्र. २१३२

2132.
एकप्णें असे सर्वाठायीं वसे । योगी ज्या ध्यातसे हृदयकमळी ॥१॥
ते रूप साजिरे पाहता गोजिरे । मन तेथे मुरे पाहता पाहता ॥२॥
खुंटली भावना तुटली वासना । साधने ती नाना हारपली. ॥३॥
संकल्प विकल्प मुळींच उडाला । एका जनार्दनी धाला एकपणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग