वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

नामाचा प्रताप जाणवेन

🙏 4. संत नामदेव · ABH-083438 · अभंग क्र. ६६१

661.
नामाचा प्रताप जाणवेना कोणा | समुद्री पाषाण तारियेले ॥१॥
आवडीने कोणी चिंतिता उल्हास | काय तो तयास उपेक्षील ॥२॥
कुंटिणी ते नीच राव्यासाठी नेली | वैकुंठी ठेविली सन्निधची ॥३॥
अजामिळ खळ पुत्राचिया मिषे | उद्धरिले त्यास दीनानाथे ॥४॥
नामा म्हणे ऐसे सांगो आता किती | नामापाशी मुक्ति उभी असे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग