गोपाळ वैकुंठ दर्शन.
148.
गोपाळ वैकुंठ दर्शन.
गौळी ह्मणती ह्लषिकेशी । दावी आपुल्या स्थळासी ॥१॥
सखा तूंची कृष्णा । आमुची पुरवावी वासना ॥२॥
दावी वैकुंठ सकळा । क्षणएक पाहू डोळा ॥३॥
नामा तेथील रहिवासी । आला स्थापाया धर्माशी ॥४॥