वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ७. खेळ

कपाळ झेटि मिसे बोट ल

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089761 · अभंग क्र. २३७

237.
कपाळ झेटि मिसे बोट लावितेसी लल्लाटी ।
तेचि नमन अर्पी बाई कान्हो जगजेठी ॥१॥
सहलाचिया खेळा गे जोडि घननीळा ।
नलगे काही घेणे देणे परि हा तो जवळा ॥२॥
नमन हेचि निज गे परमार्थाचे बिज ।
सहज भावे नमुं जाता जोडे अघोक्षज ॥३॥
निळा महणे आता गे वर्म आले आता ।
श्रीहरीच्या संगसुखे गाऊ गुणकथा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग