मूर्ति सांवळी गोमटी
548.
मूर्ति सांवळी गोमटी । अंगी केशराची उटी ॥१॥
मुगुट कुंडले वनमाळा । टिळक रेखिला पिवळा ॥२॥
कणीं कुडल मकराकार । गळं शोभे वैजयंती हार ॥३॥
नेत्र आकर्ण सुकुमार । एका जनार्दनी विटेवर ॥४॥