वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 24. संत बंका › 1. संत बंका अभंग गाथा › १. संत बंका ४० अभंग गाथा › १. संत बंका अभंग गाथा

प्रेमाचा पुतळा विठोब

🙏 24. संत बंका · ABH-075659 · अभंग क्र. १६

16.
प्रेमाचा पुतळा विठोबा सांवळा । उभा तो देखिला भीमातटी ॥१॥
कर कटावरी पाउले साजिरी । शंख चक्र करी मिरवतसे ॥२॥
योगियांचा राणा गोपी मोहन कान्हा । भक्तीचा आंदणा घरोघरी ॥३॥
बंका म्हणे ऐसा कृपेचा कोवळा । पाळी भक्तलळा प्रेमासाठी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग