वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 24. संत बंका › 1. संत बंका अभंग गाथा › १. संत बंका ४० अभंग गाथा › १. संत बंका अभंग गाथा

पांडुरंगावाचोनी दुजा

🙏 24. संत बंका · ABH-075627 · अभंग क्र. १५

15.
पांडुरंगावाचोनी दुजा कोण सखा । निर्वाणीचा देखा मायबाप ॥१॥
तारीतसे एका नावासाठी जगा । ऐसा हा पे ब भ्रष्टाचार ॥२॥
गणिका गजेंद्र यासी उद्धरिले । प्रत्यक्ष तारिले अजामेळा ॥३॥
बंका म्हणे ऐसा आहे हा भरवंसा । मज तंव सर्वेशा विठोबाचा॥ ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग