कृपादीन प्रकाशिला ।
770.
कृपादीन प्रकाशिला ।
विलया नेला अंध:कार ॥१॥
आता दृष्टीपुढे दिसे ।
जेथे असे ते तैसे ॥२॥
सत्यासत्यमिळणी झाली ।
अवघी फावली निवडिता ॥३॥
निळा म्हणे उदयो केला ।
रवीचि उगवला नयनांत ॥४॥
770.
कृपादीन प्रकाशिला ।
विलया नेला अंध:कार ॥१॥
आता दृष्टीपुढे दिसे ।
जेथे असे ते तैसे ॥२॥
सत्यासत्यमिळणी झाली ।
अवघी फावली निवडिता ॥३॥
निळा म्हणे उदयो केला ।
रवीचि उगवला नयनांत ॥४॥