वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › २. बाळक्रीडा स्तुती

देवा आदिदेवा सर्वत्र

🙏 4. संत नामदेव · ABH-083491 · अभंग क्र. ८

8.
देवा आदिदेवा सर्वत्रांच्या जीवा । ऐके वासुदेवा दयानिधी ॥१॥
ब्रम्हा आणि इंद्रा वंद्य सदाशीवा । ऐके वासुदेवा दीनबंधु ॥२॥
चौदा लोकपाळ करिती तुझी सेवा । ऐके वासुदेवा कृपासिंधु ॥३॥
योगियांचे ध्यानी नातुडसी देवा । ऐके वासुदेव जगद्नुरु ॥४॥
निर्गुण निर्विकार नाही तुज माया । ऐके वासुदेवा कानडिया ॥५॥
करुणेचा पर्जन्य शिंपी मज तोया । ऐके वासुदेवा राया गोजरीया ॥६॥
नामा म्हणे जरी दाखविशील पाया । तरी वदावया स्फूर्ति चाले ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग