आला स्वइच्छा पंढरपुर
305.
आला स्वइच्छा पंढरपुरा ।
सांडूनिया क्षीरसागरा ॥१॥
पुढे देखोनिया इटे ।
चरण ठेविले गोमटे ॥२॥
दोन्ही हात कटावरी ।
ठेवूनि परमात्मा श्रीहरी ॥३॥
निळा म्हणे जगदोध्दार ।
करीत उभा निरंतर ॥४॥
305.
आला स्वइच्छा पंढरपुरा ।
सांडूनिया क्षीरसागरा ॥१॥
पुढे देखोनिया इटे ।
चरण ठेविले गोमटे ॥२॥
दोन्ही हात कटावरी ।
ठेवूनि परमात्मा श्रीहरी ॥३॥
निळा म्हणे जगदोध्दार ।
करीत उभा निरंतर ॥४॥