वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

सुकृताचा होता सांठा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088452 · अभंग क्र. ३०६

306.
सुकृताचा होता सांठा ।
भूवैकुंठा ते आले ॥१॥
सन्मुख देव भेटे तया ।
लागती पाया भाग्याचे ॥२॥
न्याहाळिती दृष्टि मुख ।
कैवल्यसुख तुच्छ पुढे ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हानंदा ।
झाले तत्पदा अधिकारी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग