पांहता पाहता वेधलेंस
2121.
पांहता पाहता वेधलेंसे मन । तेणे समाधान जीवशिवां ॥१॥
जीवांचें जीवन मनाचे मोहन । वाचेसी मौन्य सदा पडे ॥२॥
परादिकां ज्याचा न कळेचि अंत । सर्व गुणातीत भेदरहित ॥३॥
एका जनार्दनी त्रिगुण परता । ओतप्रोत सर्वथा भरलासे ॥४॥