कळा ते कुसरी नव्हे ह
2120.
कळा ते कुसरी नव्हे हे शाब्दिक । अणुरेणु एक भरुनी उरला ॥१॥
तोचि डोळाभरी पहा श्रीहरीं । परेपरता दुरी ठसावला ॥२॥
एका जनार्दनी शब्दवेगळा असे । तो उभा दिसे कीर्तनरंगीं ॥३॥