वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 36. हमामा - अभंग २०६ ते २१२

हमामा बोला बाळा । खो

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085102 · अभंग क्र. २११

211.
हमामा बोला बाळा । खोटा सोडुनी द्यावा चाळा ॥१॥
बोला हमामा बोला हमामा ॥धृ.॥
हमामा बोला होटीं । बुद्धी सांडोनि द्यावी खोटी ॥२॥
हमामा बोला भाई । पुन्हा जन्मा येणे नाही ॥३॥
एका जनार्दनांचे पायी । भावे ठेवियेली डोई ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग