ऐकोनिया वाणी | संतोष
558.
ऐकोनिया वाणी | संतोषला शूळपाणि ॥१॥
देवी चांगले पुसिले | तुझ्या बोले चित्त धाले |॥२॥
बोल नव्हती साचार | जड जीवाचा उद्धार ॥३॥
बोल तुझे गोडावले |जगी सुदिन पाहिले ॥४॥
शिवरात्रींचे महिमान | नामा म्हणे ऐका जन ॥५०॥