वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 139. शिवरात्रमाहात्म्य

ऐका सावधान कथा शिवरा

🙏 4. संत नामदेव · ABH-083632 · अभंग क्र. ५५९

559.
ऐका सावधान कथा शिवरात्र | पावन पवित्र तिही लोकी ॥१॥
भाव धरोनिया आचरती जरी| वास शिवपुरी घडे त्यासी ॥२॥
उपवास आणि शिवाचे पूजन| रात्री जागरण विधि त्याचा ॥३॥
एक पसा पाणी एक बिल्वदळ | पूजन केवळ सोपे बहु ॥४॥
नामा म्हणे करा नामाचा गजर| मुखी हरहर शब्द मात्रे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग