केशवाचे प्रेम नामयां
1248.
केशवाचे प्रेम नामयांचि जाणे | नाम्या हृदयी असणे केशवाते ॥१॥
नामा तो केशव तो नामा | अभिन्नत्व आम्हा केशवासी ॥२॥
नामा म्हणे केशवा दुजेपण नाही | परि प्रेम तुझ्या ठायी ठेवियेले ॥३॥