आम्हा कीर्तन कुळवाडी
1247.
आम्हा कीर्तन कुळवाडी | आणिक नाही उदीम जोडी ॥१॥
वाचा पिकली पिकली | हरिनामाची वरो जाली ॥२॥
एकादशीचे दिवशी | जाल्या कैवल्याच्या राशी ॥३॥
संत म्हणती नामयाला | हरिनामाचा सुकाळ जाला ॥४॥