वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 165. कुल जन्म वृत्तांत

सुख दु:ख दोन्ही आम्ह

🙏 4. संत नामदेव · ABH-082374 · अभंग क्र. १२४९

1249.
सुख दु:ख दोन्ही आम्हासी सारिखी | प्रतीति पारखी मना आली ॥१॥
अंतर्बाह्य एक ब्रह्मचि कोंदले | दुजेपण नेले निपटोनि ॥२॥
त्वचा टाकुनिया सर्प गेला बिळी | मग तो सांभाळी कोण सांगा ॥३॥
ओघ सोड्निया गंगा सिंधू ठाये | विस्तराळी धाये खळाळाची ॥४॥
नामा म्हणे रात्र जैसी का पाहाळे | धरणीते जाले तैये आम्हा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग