वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

पदरासी काही लागो नेद

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076316 · अभंग क्र. ४७९

479.
पदरासी काही लागो नेदी ढका ।
भय काही नको धरू पोटी ॥१॥
असेल आमुचे तेचि मागो हरी ।
भेटी देई बह्री क्षणु एक ॥२॥
माझे चित्त मजसी पुरेल दिधले ।
परि न घे दिल्हे लक्ष कोटी ॥३॥
बहेणि म्हणे भेटी देई तू एकदा ।
कासयासी वादा प्रवर्तसी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग