वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

फार दिवस आम्ही पाहिय

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075930 · अभंग क्र. ४७८

478.
फार दिवस आम्ही पाहियेली वाट ।
होईल बोभाट वियोगाचा ॥१॥
नाही तुम्हा आस आमुची हे जरी ।
आता आम्ही तरी वाटा घेऊ ॥२॥
उचित हे बापा तुझे नव्हे ऐसे ।
कळोनि मानसे आले येथे ॥३॥
बहेणि म्हणे देवा भेटलियाविण ।
होय माझा प्राण कासाविस ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग