वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

विचारावे मनी न देता

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076062 · अभंग क्र. ४८०

480.
विचारावे मनी न देता जिरेल ।
कासयासी बोल बोलविता ॥१॥
तुम्ही बुडवाल आम्ही बुडो नेदू ।
भेटूनी वेवादू चुकवावा ॥२॥
वेदशास्त्र गाही दाखवूनी घेऊ ।
कासयासी जीवू कष्टविसी ॥३॥
बहेणि म्हणे भेट, पळो नको दूर ।
गावातील हेर सखे माझे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग