वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

आयुष्य ते तीन भाग जा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086999 · अभंग क्र. २७४३

2743.
आयुष्य ते तीन भाग जाहलें । परी मुखी राम न बोले ॥१॥
सदा प्रपंचासी मन । वरवर ब्रह्माज्ञान ॥२॥
चित्त शुद्ध झाले नाही । ज्ञान कोरडे सांगोनी कायीं ॥३॥
उपाधीचा निषेध भेद । सदा वाद अपवाद ॥४॥
एका जनार्दनी मना । तेथे राहुं नको जना ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग