वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

साधने कासया करसी रे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086968 · अभंग क्र. २७४४

2744.
साधने कासया करसी रे गव्हारा । चौर्‍यांयशींचा फेरा चुकवी कांही ॥१॥
वाउगेंचि माझे म्हणोनि घेशी वोझे । आदी अंती तुझे कोण होती ॥२॥
वाउगीयाच्या छंद लागशी तू मूढा । पतनाचा खोडा चुकवी वेगे ॥३॥
एका जनार्दनी श्रीरंगवांचुनीं । धांवण्या धांवणीं कोण धांवे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग