वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

सकाम निष्काम वदे नाम

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087694 · अभंग क्र. ८२१

821.
सकाम निष्काम वदे नामावळी । सर्व दोषा होळी नाम मंत्रे ॥१॥
सोपाचि मंत्र नाही अवघड । ते जपा उघड रामनाम ॥२॥
यातीहिन असो भलते नारीनर । वाचे जो उच्चारी रामनाम ॥३॥
एका जनार्दनी एकपणे शरण । वाचे नारायण जप करा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग