कृतांताचे माथा देऊनि
820.
कृतांताचे माथा देऊनिया पाय । वाचे नाम गाय अहर्निशी ॥१॥
उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र । शिव जपे स्तोत्र रामनाम ॥२॥
एका जनार्दनी न करी आळस । चौर्यांशीचा लेश नको भोगु ॥३॥