सकळ साधनांचे फळ । रा
822.
सकळ साधनांचे फळ । रामनामचि केवळ ॥१॥
जप तप अनुष्ठान । अंतीं नामचि प्रमाण ॥२॥
नाना मंत्र यंत्रावळी । सोडवीना अंतकाळी ॥३॥
महापातकी पतित । नामे तरलें असंख्यात ॥४॥
नाम सारांचें हे सार । एका जनार्दनी निर्धार ॥५॥